बालाजी अमाईन्स व हॉटेल बालाजी सरोवर प्रिमिअर तसेच बालाजी ग्रुप मधिल कंपनी वतीने स्वच्छता हीच सेवा : एक दिवस – एक तास! या अभियाना त सहभाग
स्वच्छ भारत हीच आपल्या देशाने महात्मा गांधीजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अर्पण केलेली सर्वोत्तम श्रद्धांजली ठरेल. हे ध्येय साध्य करण्यासाठी रविवार ...