दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात गटशेतीचा कार्यक्रम राबविणार; ‘फार्मर कप २०२३’ पुरस्कार वितरण सोहळ्यात आमिर खान यांचे प्रतिपादन
सोलापूर जिल्हातील,करमाळा तालुका,गाव कुंभारगाव येथील कुंभारगाव ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीने पटकावला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सोलापूर : येत्या दोन वर्षांत संपूर्ण ...
