• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आयपीएलच्या सामन्यांवर टांगती तलवार

by Yes News Marathi
February 27, 2021
in मुख्य बातमी
0
आयपीएलच्या सामन्यांवर टांगती तलवार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांवर टांगती तलवार आहे. मुंबईसह राज्यात कोरोना केसेस वाढत असताना एकमेव यजमान शहर मुंबई ठेवणे योग्य राहणार नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पुढील इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेसाठी चार ते पाच ठिकाणांचा विचार करीत आहे.
यापूर्वी वानखेडे, ब्रेबोर्न, डीवाय वाय पाटील आणि मुंबईतील रिलायन्स स्टेडियमवर जैव-सुरक्षित वातावरण निर्माण करून आठ आठवड्यांपर्यंत चालणार्‍या स्पर्धेचे आयोजन करणे योग्य ठरेल, अशी चर्चा होती. पण, आता महाराष्ट्रात कोविड -19 च्या घटनांमध्ये वाढ झाल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे.

Previous Post

अभिनेत्रीला भररस्त्यात मारहाण

Next Post

जी 23 बंडखोरांचा काँग्रेसला घरचा आहेर…

Next Post
जी 23 बंडखोरांचा काँग्रेसला घरचा आहेर…

जी 23 बंडखोरांचा काँग्रेसला घरचा आहेर...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group