येस न्युज मराठी नेटवर्क । सोलापूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांची शासनाने सोलापूर ग्रामीणला डीवायएसपी अर्थात पोलीस उप अधीक्षक या पदावर पदोन्नतीने बदली केली आहे. गृह विभागाने याबाबत आदेश काढला आहे चार पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर पद्धतीने बदल्या केल्या आहेत तर दोन नवीन डीवायएसपी सोलापूरला मिळाले आहेत.