महाराष्ट्रातील सर्वात नामवंत साडी शोरूम
सोलापूर : येथील घरगुती साडी व्यवसायिक व छोटे मोठे दुकानदार यांच्यासाठी सुपर होलसेल साडी करिता स्वतंत्र विभाग सुरू करीत असल्याचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पवार यांनी सांगितले.
साठी गल्ली येथील सुप्रसिद्ध असलेल्या व्ही.आर.पवार सारीज येथे होलसेल साड्या विक्री करण्याकरिता स्वतंत्र विभाग सुरू केले आहे. लग्न बसत्या करिता महाराष्ट्रातील प्रचंड लोकप्रिय असलेले व्ही.आर.पवार सारेच आता होलसेल क्षेत्रातही पदार्पण केलेले आहे
आतापर्यंत सोलापूर लातूर उस्मानाबाद पुणे-मुंबई सह अनेक जिल्ह्यातील ग्राहक लग्न बस्ता खरेदी किंवा वैयक्तिक खरेदी असूदेत साठी गल्ली येथील व्ही.आर.पवार यांची निवड करीत असे…. ग्राहकांचा हा प्रतिसाद पाहूनच आम्ही होलसेल विभाग सुरू केलेले आहे असे त्यांनी सांगितले. या होलसेल विभागाचा लाभ सर्व व्यापारी बंधू-भगिनींनी घ्यावा असे आवाहन अमर पवार महेश पवार गिरीश पवार यांनी केले आहे.