• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ यांच्या वतीने सनराईज् क्रिकेट अकॅडमीची स्थापना

by Yes News Marathi
April 15, 2021
in इतर घडामोडी
0
माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ यांच्या वतीने सनराईज् क्रिकेट अकॅडमीची स्थापना
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबई -पुणे -नाशिक- सोलापूर अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये क्रिकेट ॲकॅडमी उपलब्ध आहेत त्याच सवलती या टेंभुर्णी शहरा मध्ये कशा उपलब्ध करून देता येईल आज शहरी भागांमध्ये ज्या दर्जाचे प्रशिक्षण मिळते त्याच दर्जाचे प्रशिक्षण आमच्या टेंभुर्णी मध्ये पण मिळावे या दृष्टिकोनातून आम्ही टाकलेले एक पाऊल आहे़. आमची इच्छा एवढीच आहे आमच्या इथल्या मुलांनी आणि मुलींनी त्यांच्या मध्ये असलेले क्रिकेटचे टॅलेंट असेल, त्यांच्या मध्ये असलेलि कला असेल, त्यासाठी त्यांना एक चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण या अकॅडमीच्या माध्यमातून मिळालं तर भविष्यामध्ये याच खेळाडूंपैकी कोणी भारत संघांमध्ये असेल, कोणी आयपीएल मध्ये असेल, कोणी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आमच्या टेंभुर्णी चे तरुण-तरुणी त्याच ताकतीने उतरतील अशा अपेक्षेने आणि इच्छेने आम्ही टेंभुर्णी मध्ये सनराईज क्रिकेट अकॅडमी सुरू केली आहे आणि अकॅडमी तून जे खेळाडू तयार होतील ते भविष्यामध्ये टेंभुर्णी चे नाव मोठे करतील एवढीच अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करतो असे विधान संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे यांनी व्यक्त केले.

या अकॅडमीत क्रिकेट सोबत मुलांच्या शारीरिक मानसिक कौशल्यावर हि भर दिला जातो योगासने फिटनेस डायट मुलांच्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रत्येक मुलाकडे बारकाईने लक्ष दिले जाते दर रविवारी खेळाडूंना आपल्या क्षमता ओळखता याव्यात यासाठी उत्तम प्रतिस्पर्धी सोबत सराव सामन्यांचे आयोजन केले जाते या अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू मंजित नवले सर यांनी आपलं मत व्यक्त करताना असे म्हंटले ची ग्रामीण भागातील प्रत्येक खेळाडूंना वाटते की आपणही लेदर बॉल ने क्रिकेट खेळावे त्यांना तो इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही त्यांना काही सोय नाही ग्राउंड नाही बरीच मुले शेतात जाऊन क्रिकेट खेळतात पुणे – मुंबई या शहरांमध्ये आरामात क्रिकेट खेळायला मिळते ते ग्रामीण भागातील मुलांना मिळत नाही गोर गरीब मुलांना तशी सोय नाही या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही या अकॅडमी ची सुरुवात केली या अकॅडमी चा नक्कीच ग्रामीण भागातील खेळाडूंना भविष्यात फायदा होणार आहे आणि हीच सनराईज क्रिकेट अकॅडमी बाकीच्या ग्रामीण भागातही एक प्रोत्साहन देऊ शकते.

Previous Post

फुललेली कमळे …बदकांचा मुक्तविहार.. आणि खारुताई

Next Post

दीड लाखांची घरफोडी

Next Post
दीड लाखांची घरफोडी

दीड लाखांची घरफोडी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group