• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश, या आर्थिक वर्षात 1 कोटी 74 लाखाची तरतूद

by Yes News Marathi
December 24, 2021
in मुख्य बातमी
0
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश, या आर्थिक वर्षात 1 कोटी 74 लाखाची तरतूद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक तसेच टॉवरच्या बांधकामासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणी अर्थसंकल्पात 14 कोटी 24 लाख 92 हजाराच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. तर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षात स्मारकाच्या कामकाजासाठी 1 कोटी 73 लाख 91 हजाराची तरतूद करण्यात आलेली आहे. या निधीसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. स्मारकाचा अंदाजीत आराखडा व त्यासाठीचा निधी मंजूर झाला असल्याने पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या प्रांगणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारणी कामाच्या निधीसाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या मागणी अर्थसंकल्पात स्मारकाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असून चालू वर्षासाठी 1 कोटी 73 लाख 91 हजाराची तरतूद करण्यात आल्याने या स्मारकाचे काम लवकरच सुरु होणार आहे. हे स्मारक पूर्ण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.

Previous Post

सोलापूरच्या चंद्रिका चौहान यांना नातू फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर

Next Post

येशु ख्रिस्तांचा जन्मोत्सव

Next Post
येशु ख्रिस्तांचा जन्मोत्सव

येशु ख्रिस्तांचा जन्मोत्सव

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group