येस न्युज मराठी नेरवर्क : उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील शेतातील लाडा कंपनीचा सबमर्सिबल पंप आणि ३५० फूट केबल वायर असा ४,००० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरल्याची फिर्याद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात राजन खांडेकर यांनी केली आहे. सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक भोरे अधिक तपास करीत आहेत.