येस न्युज मराठी नेटवर्क : तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवेळी भोसले आणि भिंगारे गटात मतदान केंद्राच्या जवळ दगडफेक झाली असून,दोन्ही गटाचे तीन ते चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत. याच माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
Login to your account below
Remember Me
Please enter your username or email address to reset your password.