येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर नियोजन भवन येथे महापालिका संदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आले. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 कोटी विशेष अनुदान म्हणून निवेदन दिले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी तातडीने 4 कोटी रुपये मंजूर केले 1) हद्दवाढ भागात विकास कामे करणे करिता निधी मिळणेबाबत…2) एम.आय.डी. सी विकसित करणे कामी निधी मिळणे बाबत.. 3)सोलापूर शहर पाणीपुरवठा योजना(उजनी धरण 110 दलली क्षमता) विविध ठिकाणी उजनी कालवा क्रॉसिंग करणेसाठी एन. ओ.सी.मिळणे बाबत..6)शहरातील मुख्य अंतर्गत रस्ते करणे करिता निधी मिळणेबाबत..सोलापूर शहरातील विविध समस्या बाबतीत ही महापौरांनी निवेदन दिले.