• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, February 22, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उद्या राज्याचा अर्थसंकल्प; आज विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; अजितदादांची जाणवणार उणीव

by Yes News Marathi
February 22, 2026
in मुख्य बातमी
0
उद्या राज्याचा अर्थसंकल्प; आज विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; अजितदादांची जाणवणार उणीव
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे.
अर्थसंकल्प म्हटले की सर्वांना अजित पवार यांची आठवण येत असते.परंतु यंदा मात्र अजित पवारांची उणीव भासणार आहे.विरोधी पक्षनेता पद न दिल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार घातला असून मंत्री नरहरी झिरवळ यांच्या पीएचे लाच प्रकरण, अजित दादांच्या विमान अपघाता प्रकरणी घातपाताचा संशय आणि सरकारची संदिग्ध भुमिका अशा अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.

Previous Post

सोलापूरच्या 10 वर्षीय रीत अंकित धरमसी हिची मुंबईत ऐतिहासिक कामगिरी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In