• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

निमाच्या बाळे येथील रक्तदान शिबिरात 110 जणांचे रक्तदान

by Yes News Marathi
March 23, 2025
in इतर घडामोडी
0
निमाच्या बाळे येथील रक्तदान शिबिरात 110 जणांचे रक्तदान
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा व निफा यांच्या संयुक्त विद्यमानाने देशभरामध्ये सर्वत्र संवेदना टू झिरो या नावाने ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.

सोलापुरात एकूण 13 ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प सुरू असून नागरिकांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

बाळे येथील महादेव मंदिरामध्ये डॉक्टर ननवरे व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नातून आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दुपारपर्यंत 68 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

सदर शिबिराचे उद्घाटन शतक वीर रक्तदाता अशोक नावरे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनास प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर निमा शाखेचे प्रमुख डॉक्टर नागनाथ जिद्दीमनी सचिव डॉक्टर अभिजीत पुजारी प्रोजेक्ट हेड डॉक्टर नितीन बलदवा डॉक्टर रमाकांत आयचीत ब्लड बँक डॉक्टर ज्ञानेश्वर पवार उपस्थित होते.

Previous Post

आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतला सोलापूर शहरातील नागरिकांचा आढावा…

Next Post

सक्षम समाजासाठी महिलांनी आत्मनिर्भर व्हावे- राजशेखर शिंदे

Next Post
सक्षम समाजासाठी महिलांनी आत्मनिर्भर व्हावे- राजशेखर शिंदे

सक्षम समाजासाठी महिलांनी आत्मनिर्भर व्हावे- राजशेखर शिंदे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group