मुंबई विभाग – २४.१०.२०२५
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / लोकमान्य टिळक टर्मिनस / पनवेल येथून सुटणाऱ्या गाड्यांची माहिती
१. ट्रेन क्र. 01079 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर विशेष, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.३० वाजता सुटेल.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती आणि खलिलाबाद.
संरचना: तीन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
२. ट्रेन क्र. 01179 लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८.२० वाजता सुटेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
संरचना: एक वातानुकूलित प्रथम श्रेणी , तीन द्वितीय वातानुकूलित, सात तृतीय वातानुकूलित, आठ शयनयान, एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन.
३. ट्रेन क्र. 01143 लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापूर विशेष, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी १०.३० वाजता सुटेल.
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर आणि आरा.
संरचना: तीन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
४. ट्रेन क्र. 01123 लोकमान्य टिळक टर्मिनस – मऊ विशेष, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल.
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओरई, गोविंदपुरी जं., फतेहपूर, सुबेदारगंज, मिर्झापूर, वाराणसी जं., जौनपूर जं. आणि औंरिहार.
संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ६ सामान्य द्वितीय, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.
५. ट्रेन क्र. 01159 पनवेल – चिपळूण अनारक्षित विशेष, पनवेल येथून १६.४० वाजता सुटेल.
थांबे: सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगांव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कालांबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी.
संरचना: ०८ कार मेमू.
पुणे विभाग – २४.१०.२०२५
पुणे/हडपसर/दौंड येथून सुटणाऱ्या गाड्यांची माहिती
६. ट्रेन क्र. 01431 पुणे – गाझीपूर सिटी विशेष, पुणे येथून ०६.४० वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओरई, गोविंदपुरी, फतेहपूर, सुबेदारगंज, वाराणसी, जौनपूर आणि औंडिहार जंक्शन.
संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ६ सामान्य द्वितीय, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.
७. ट्रेन क्र. 01415 पुणे – गोरखपूर विशेष, पुणे येथून ०६.५० वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोण्डा आणि बस्ती.
संरचना: चार तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
८. ट्रेन क्र. 01405 पुणे – सांगानेर विशेष, पुणे येथून ०९.४५ वाजता सुटेल.
थांबे: कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, अंकलेश्वर जं., वडोदरा, रतलाम, भवानीमंडी, रामगंजमंडी, कोटा आणि सवाई माधोपुर.
संरचना: चार तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
९. ट्रेन क्र. 01449 पुणे – दानापूर विशेष, पुणे येथून १५.३० वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर आणि आरा.
संरचना: चार तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय व दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
१०. ट्रेन क्र. 01491 पुणे – हजरत निजामुद्दीन विशेष, पुणे येथून १७.३० वाजता सुटेल.
थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, उदना, वडोदरा, रतलाम, शामगढ, भवानीमंडी, रामगंजमंडी, कोटा, सवाई माधोपुर, गंगापूर सिटी, भरतपूर व मथुरा.
संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
११. ट्रेन क्र. 01481 पुणे – दानापूर विशेष, पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओरई, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज, पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर आणि आरा.
संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ६ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीयसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.
१२. ट्रेन क्र. 01202 हडपसर – नागपूर विशेष, हडपसर येथून १५.५० वाजता सुटेल.
थांबे: उरळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
संरचना: चार तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ६ सामान्य द्वितीय व दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
१३. ट्रेन क्र. 01430 हडपसर – लातूर विशेष, हडपसर येथून १६.०५ वाजता सुटेल.
थांबे: दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशीव, मुरुड आणि हारंगुल.
संरचना: एक प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
१४. ट्रेन क्र. 01421 दौंड – कलबुरगि अनारक्षित विशेष, दौंड येथून ०५.०० वाजता सुटेल.
थांबे: भिगवण, परेवाडी, जेऊर, केम, कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बरोटी, दुधनी आणि गाणगापूर रोड.
संरचना: दहा सामान्य द्वितीय आणि दोन द्वितीय श्रेणीसह सामान व गार्ड कार.
सोलापूर विभाग – २४.१०.२०२५
कलबुरगि/ लातूर येथून सुटणाऱ्या गाड्यांची माहिती
१५. ट्रेन क्र. 01422 कलबुरगि – दौंड अनारक्षित विशेष, कलबुरगि येथून १६.१० वाजता सुटेल.
थांबे: गाणगापूर रोड, दुधनी, बरोटी, अक्कलकोट रोड, होटगी, टिकेकरवाडी, सोलापूर, मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, केम, जेऊर, परेवाडी आणि भिगवण.
संरचना: दहा सामान्य द्वितीय आणि दोन द्वितीय श्रेणीसह सामान व गार्ड कार.
१६. ट्रेन क्र. 01429 लातूर – हडपसर विशेष, लातूर येथून ०९.३० वाजता सुटेल.
थांबे: हारंगुल, मुरुड, धाराशीव, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, जेऊर आणि दौंड.
संरचना: एक प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
नागपूर विभाग – २४.१०.२०२५
नागपूर येथून सुटणाऱ्या गाड्यांची माहिती:
१७. ट्रेन क्र. 02140 नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, नागपूर येथून १३.३० वाजता सुटेल.
थांबे: वर्धा, धामणगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे.
संरचना: तीन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
वरील विशेष गाड्यांसाठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर www.irctc.co.in सुरू आहे.
या विशेष गाडीच्या थांब्यांवरील तपशीलवार वेळापत्रकासाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in
या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES App डाउनलोड करा.
प्रवाशांना विनंती करण्यात येते की त्यांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा आणि गैरसोयी टाळण्यासाठी वैध तिकिटासह प्रवास करावा.

