केदार शिंदे दिग्दर्शित बकुळा नामदेव घोटले या चित्रपटातून सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
सुंदर सोनाली कुलकर्णी तिच्या ताज्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सोनरी कलरच्या साडीमध्ये अत्यंत आकर्षक दिसत आहे.तिने तिच्या धाराशिव कार्यक्रमासाठी सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. तिने नथ, लांब पांढऱ्या रंगाच्या नेकपीस, बॅगल्ससह तिचा लूक पूर्ण केला आहे. तिने आपले केस अगदी मोकळे ठेवले आहेत.
मराठी सुंदर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या काही काळापासून पारंपारिक पोशाखात एकामागून एक सनसनाटी लूकसह ट्रेंड सेटर आहे.