मेहंदीच्या फोटोंमध्ये सोनालीच्या कलरफुल घागऱ्यानं मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं नुकतेच तिच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत.

एखाद्या अभिनेत्रीचे लग्न वेबवर प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

11 ऑगस्ट रोजी पार पडलेले हे लग्न ‘प्लॅनेट मराठी’वर काही भागात पाहायला मिळाले.

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

दरम्यान सोनाली ही सध्या आपल्याला डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत दिसत आहे.

नुकताच तिचा तमाशा लाईव्ह हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
