सोलापूर : सोनाई फाउंडेशन व सैफुल येथील आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे संचालक तथा युवा उद्योजक युवराज राठोड यांच्याकडून राजकीय सामाजिक उद्योग क्षेत्रामधील नव्या नियुक्त झालेल्या हा मान्यवरांचा विशेष पुरस्कार व सत्कार समारंभ सैफुल येथील कुसुमराज मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष संतोष पवार, व कार्याध्यक्ष जुबेर बागवान , तसेच एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोंगनुरे, तसेच भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलची प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, तसेच,भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य व महापालिकेच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे यशस्वी उद्योजक मिळवलेले गणेश कोळी या मान्यवरांचा सत्कार यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी ज्ञ ब्रह्मदेव दादा माने बँकेवर संचालक पदी बिनविरोध निवड झालेले प्रिया पाटील , शावरप्पा वाघमारे व सचिन चौधरी यांचाही सत्कार सोनाई फाउंडेशन तर्फे करण्यात आला.
यावेळी नगरसेविका संगीता जाधव समर्थ बचत गटाचे वैशाली शहापुरे , समर्थ महिला मंडळ ग्रुपचे ज्योती अलकुंटे राजाभाऊ कुसेकर धर्मराज कोळी शिवसेना शिंदे गट महिला शहर उपप्रमुख मनीषा नलावडे, भारतीय जनता पार्टी महिला पदाधिकारी गीता पाटोळे, प्रदीप सुरवसे दक्षिण पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत कडते , उद्योजका मनोज कुमार अलकुंटे , उद्योजक प्रमोद पवार ,माळप्पा गण्यार प्रदीप सुरवसे पैगंबर हवालदार, विकांत वनहकोळे , प्रविण इरकशेट्टी,नाम पवार नितीन नाना चव्हाण, अमोल दळवी विशाल भगरे नागराज चिमणे, अकबर शेख शकील मुल्ला आशिष बिराजदार सिद्धू बनियार दिनेश राठोड धनराज कटकम आनंद चव्हाण मुस्ताक शेख , गुलाब चव्हाण. चंद्रकांत शहापुरे , गणेश कुराडे अमोल गायकवाड प्रमोद गायकवाड परशुराम गायकवाड, विनायक रामपुरे प्रशांत कुराडे रफिक नदाफ , संतोष चव्हाण , आधी मान्यवर उपस्थित होते