सोलापूर – घराच्या गच्चीवर सोलार सिस्टिम बसवू इच्छिणारांनी आताच बुकिंग करणे हे सूज़पणाचे ठरेल असे आवाहन एल्ग्रीस सोलार सिस्टिम्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक संपतकुमार धूत यांनी केले आहे. सोलापूरचा उन्हाळा किती कडक आहे हे माहीत आहे आणि त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी घरात एसी बसवायचाय हे ठरलेले आहे. पण एसी मुळे येणारे बिलाचे आकडे आठवले की, अंगावर काटा येतो. एसी वापरताना बरे वाटते पण तीन तीन आणि चार हजाराचे बिल यायला लागले की, एसीत बसूनही घाम फुटतो. पण, सुदैवाने त्यावर उपाय आहे. तो उपाय म्हणजे घराच्या गच्चीवर सोलर बसवणे. कारण सोलार बसवले की, कितीही वीज वापरा, बिल येत नाही.
असे विचार सोलापूरकर करीत आहेत कारण ज्यांनी सोलार बसवला आहे त्यांचा अनुभव आहे. पण त्यासाठी आपल्या घराच्या गच्चीवर निदान संक्रांतीला सोलार सिस्टिम बसून ती सुरू झाली पाहिजे असा निर्धार सोलारचे ग्राहक करीत आहेत. मात्र त्यांना सल्ला आहे की, आपली सोलार सिस्टिम संक्रांतीला सुरू व्हावी असे वाटत असेल तर आताच म्हणजे हिवाळ्यातच नोंदणी करायला हवी. उन्हाळ्याची तयारी उन्हाळ्यात नाही तर हिवाळ्यात केली पाहिजे. असे श्री. संपतकुमार धूत यांनी आवाहन केले आहे.अधिक माहिती साठी 020 7153 0027 वर फोन करावा.
आपल्ली नोंदणी करायला उशीर करणे हा, तहान लागल्यावर विहीर खोदायचा प्रकार ठरेल. आताच बुकिंग केले तरच साऱ्या परवानग्या मिळून, टाटा कंपनीचे मटेरियला मिळून प्रत्यक्षात सिस्टिम सुरू व्हायला दौन तीन महिने लागणार आणि सिस्टिम संक्रांतीला ऑपरेट होणार. म्हणून सोलापूरच्या कडक उन्हाळ्याची तयारी आताच करावी असे धूत यांनी म्हटले आहे.
सोलार सिस्टिमवर केन्द्र सरकारकडून मिळणारी ४०% सबसिडी डिसेंबर,2022 पासून बंद होणार आहे. ज्यांची नोंदणी डिसेंबरच्या आत होईल त्यांनाच सबसिडी मिळेल. म्हणजे लवकर नोंदणी करण्याने सबसिडीचा लाभही मिळणार आहे. वेळेवर नोंदणी म्हणजे वेळेवर सेवा आणि सबसिडीचा लाभ व काही हजार रुपयांची बचत. मग त्वरा करा. लवकर बुकिंग करण्याचे आवाहन धूत यांनी केले आहे.