सोलापुरातील नामवंत मंडप कॉन्ट्रॅक्टर सत्यम डेकोरेटर्स चे मालक रामकृष्ण गोपाळ पोरे (वय 65 ) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले .
त्यांच्या पश्च्यात पत्नी, तीन मुलं आणि दोन मुली असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा आज हनुमान नगरातील राहत्या घरा पासून संध्याकाळी 6 वाजता निघणार आहे.