सोलापूर : महापालिका आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात ही ओबीसी आरक्षण सोडत काढण्यात आली. पूर्वीच्या आरक्षणात अनेक फेरबदल झाले आहेत 38 प्रभागाचे आरक्षण पुढीलप्रमाणे…