सोलापूर : महापालिका निवडणूक 2022 साठी सोलापूर महानगरपालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. ही प्रभाग रचना महापालिकेने आपल्या वेबसाईटवर अपलोड केली असून ती नागरिकांना पाहण्यासाठी खालील लिंक देण्यात आली आहे.
पहा नकाशा कोणता प्रभाग कोणत्या भागात
https://election.solapurcorporation.org/Vac/ElectionPrabhag.aspx