• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, April 3, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कामगारांचे शहर नव्हे आता सोलापूर बनत आहे ‘पेन्शनर सिटी’..!

by Yes News Marathi
April 1, 2026
in मुख्य बातमी
0
कामगारांचे शहर नव्हे आता सोलापूर बनत आहे ‘पेन्शनर सिटी’..!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एकेकाळी उद्योग नगरी तसेच कामगारांचे शहर म्हणून सोलापूरचा नावलौकिक होता. इथली वाडा संस्कृती आता फ्लॅट संस्कृतीमध्ये कन्व्हर्ट झाली आहे. सहाव्या क्रमांकाचे मोठे असलेले सोलापूर शहर आता राज्यात नवव्या क्रमांकावर गेले आहे. आयटी उद्योग नाहीत तसेच मोठे उद्योग नसल्यामुळे स्थलांतर वाढत आहे. राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार सोलापूर शहर आणि जिल्ह्यात केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारीची संख्या सुमारे 88 हजार आहे. सर्वाधिक शासकीय कर्मचारी असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील शहरांमध्ये सोलापूरचा अव्वल नंबर आहे. या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शन पोटी दरवर्षी सुमारे साडेचार हजार कोटी रुपये खर्च होतात. कोषागार कार्यालयाच्या माहितीनुसार जिल्ह्यात 38 हजार पेन्शन धारक असून त्यासाठी दरमहा 80 कोटी रुपये पेन्शनला लागतात. त्यामुळे उद्योग नगरी असलेली..त्यानंतर कामगार नगरी बनलेली सोलापूर सिटी आता पेन्शनर सिटी बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रस्तावित आयटी पार्क करणे , विमानसेवेचे जाळे विस्तारणे आणि उद्योग वाढविण्यावर इथल्या प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी भर देणे गरजेचे आहे.

Previous Post

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित वरिष्ठ महिला आमंत्रित सामान्यांमध्ये सोलापूर संघ सुपर लीग फेरीमध्ये पात्र..

Next Post

पंढरपूर पंचायत समितीस उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची भेट..!

Next Post
पंढरपूर पंचायत समितीस उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची भेट..!

पंढरपूर पंचायत समितीस उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची भेट..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In