• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरात भाजप आणि चिमणी विरोधात रंगतोय कलगीतुरा…!

by Yes News Marathi
June 17, 2023
in मुख्य बातमी
0
सोलापुरात भाजप आणि चिमणी विरोधात रंगतोय कलगीतुरा…!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर चिमणी पाडली तरीही आमदार खासदार आणि भाजपनेच ही चिमणी पाडली असा आरोप कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज कागदी करत आहेत. शिवाय दोन वर्ष कारखाना सुरू होणार नाही अशी भावनिक साद घालत आहेत. तापलेल्या या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्यासाठी  भाजप विरोधक काडादी यांना सहानुभूती दाखवत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी काडादी यांच्या गंगा निवासस्थानावर भेट घेण्यासाठी गर्दी केली आहे. काहीजण त्यांना पक्षात प्रवेश करण्याची मागणी करू लागले आहेत आपण सर्वजण मिळून भाजपला इंगा दाखवू अशी भाषा देखील ऐकायला मिळत आहे. त्यामुळे चिमणी पडली आता यावर कलगीतुरा रंगू लागला आहे. बेकायदेशीर चिमणीच्या बाजूने असणारे सर्वजण सोलापूर विमानसेवेचे आणि सोलापूरच्या विकासाची विरोधक आहेत का असा सवाल संजय थोबडे यांनी केला आहे

Previous Post

राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार म्हणतोय… अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही

Next Post

एकरी २०० टन उत्पादन, उसासारखा भाव; गडकरींनी शेतकऱ्यांना दिला ‘हे’ पिक घेण्याचा सल्ला

Next Post
एकरी २०० टन उत्पादन, उसासारखा भाव; गडकरींनी शेतकऱ्यांना दिला ‘हे’ पिक घेण्याचा सल्ला

एकरी २०० टन उत्पादन, उसासारखा भाव; गडकरींनी शेतकऱ्यांना दिला 'हे' पिक घेण्याचा सल्ला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group