सोलापूर : प्रभाग क्रमांक 18 येथे दिवाळीच्या औचित्य साधून आज भाऊबीज दिवशी महापौर यांच्या निवासस्थानी भाजप शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम,सभागृह नेते शिवानंद पाटील यांच्या हस्ते प्रभागातील सफाई कामगार, झाडूवाले,बिगारी या सर्वांना दिवाळीचे भेटवस्तू व फराळ देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी , भाजप संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी,रमेश यन्नम यांच्या शुभहस्ते प्रभागात काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षक डी.एन परांडेकर ,जमादार बसवेश्वर जाधव, झाडूवाला विजय बनसोडे, बिगारी नागनाथ भंडगे, बिगारी गणेश शिंदे, बिगारी शिवाजी कदम, भास्कर कांबळे, बिगारी अशोक हुवळे, चंद्रकांत इंगळे, झाडूवाला नितीन कांबळे,झाडूवाला राजू कांबळे,बिगारी सुनील जानराव, बिगारी विनोद कसबे, बिगारी संतोष कुचेकर,झाडूवाले कौशल रोकडे,झाडूवाले मंगल बनसोडे, झाडूवाले कुसुम ओव्हळे, झाडूवाले सविता सोनकांबळे, शिवम्मा कोप्पलेलू, झाडूवाले लक्ष्मी चिनापगा,झाडूवाले शांता आडकूल,झाडूवाले पारू म्हस्के मान्यवर उपस्थित होते.