येस न्युज मराठी नेटवर्क । जागतिक पर्यावरण दीना निमित्त वाईड कॅम्पसेस या शैक्षणिक व्यासपीठातर्फे जागतिक पर्यावरण संवर्धन या विषयावरील ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. वाईड कॅम्पसेस च्या बिजनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह पूजा पवार यांनी या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उदघाटन केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश वाईड कॅम्पसेस च्या संचालकानी MNS शी बोलताना दिला. पर्यावरण जोपासन ही काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले.