मकर संक्रांतीनिमित्त घेतलेल्या योजनेचा योजनेला भरपूर प्रतिसाद
सोलापूर ; पूर्वभागातील अत्यंत नावाजलेले ज्वेलरी शोरूम म्हणून जयलक्ष्मी ज्वेलर्स यांच्याकडे पाहिले जाते. मकरसंक्रांतीनिमित्त 15 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत चांदीच्या खरेदीवर, चांदीचे नाणे पहिल्या दहा ग्राहकांना फ्री अशी योजना राबविण्यात आली होती.
त्यात भाग्यवान दहा ग्राहकांना चांदीचे नाणे जयलक्ष्मी ज्वेलर्सचे मुख्य व्यवस्थापक वेंकटेश बिटला यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना विनायक बिटला यांनी केले. तर सूत्रसंचालन संतोष उदगिरी यांनी केले. तर आभार श्वेता गेन्ने यांनी मानले. यावेळी भाग्य वन 10 ग्राहक उपस्थित होते.
ते असे शेती बेलामकर उमेर बागवान चार्वाक बर्गुल किशोर माळवतकर, आकाश जोरीगल, रवींद्र शिरसीकर, अंबादास कदम बालाजी जय जय जय जे जे सुजाता फुलारी रेखा पारेकर या भाग्यवंतांनी चांदीच्या दहा ग्रॅम नाण्याचा लाभ घेतला.