सोलापूर : बाळीवेस शक्ती पुजा मंडळ व समाजसेवा मंडळाची नवरात्र महोत्सवाची बैठक बुधवारी सांयकाळी बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरात शरेवणसिध्द आवजे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडण्यात आली यावेळी पुढील प्रमाणे सन २०२५-२०२६ करीता उत्सव समिती पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली ते खालीलप्रमाणे.

अध्यक्ष :-शुभम उळागड्डे
उपाध्यक्ष सिध्देश्वर दर्गोपाटील, शिवराज धप्पाधुळे
कार्याध्यक्ष :-सिध्दाराम खुने, सचिन तुकमाळी
मिरवणुक प्रमुख :-बसवचंद्र आमणगी, विजय भोगडे
खजिनदार : गंगाधर कुडल, महादेव पटणे, राजशेखर म्हेत्रे
लेझीम प्रमुख : किरण पांढरे, रोहित आवजे
दैनिक प्रसिध्दी प्रमुख: इरेश डबरे, अमोल रामपूरे, सिध्देश म्हेत्रे,
ऑनलाईन सोशल मिडिया प्रमुख : चंदन पाच्छापुरे
पुजा प्रमुख: नागनाथ वाले, मल्लिनाथ वाले, संजय वाले

सदर बैठकिस मंडळाचे आधारस्तंभ महेश (मालक)थोबडे नंदीध्वजाचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बु, सुधीर थोबडे, ट्रस्टी अध्यक्ष सुनील गुंगे, संकेत थोबडे, निखील थोबडे, प्रतिक थोबडे, अजित घुम्मा, प्रशांत धुम्मा, रेवणसिध्द माळी, जयप्रकाश आमणगी, सुरेश कुडल, बसवराज उळागडे, सुरज हिरेहब्बु, प्रथमेश हिरेहब्बु, शिवानंद गिमदे इत्यादीच्या प्रमुख उपस्थिती होते.