मराठी अभिनेत्री श्रुती मराठे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुंदर आणि अष्टपैलू अभिनेत्री आहे.

उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे श्रुती कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

श्रुतीने यावेळी शिफॉन साडीतील मनमोहक फोटो शेअर केले आहेत.

या साडीवरील लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलकासा मेकअप आणि मोजके दागिने परिधान केले आहेत.

‘प्रश्न जेव्हा सौंदर्याचा येतो तेव्हा मी फक्त तुझा विचार करते’, असं म्हणत श्रृतीनं कॉटन ग्रेन रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
