• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, February 15, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

by Yes News Marathi
February 15, 2026
in इतर घडामोडी
0
श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी शहर वाहतूक पोलीसचे पीआय रवींद्र भंडारे, अग्निशामक विभागाचे संजय जगताप, PSI राम मुद्दे शाळेचे संस्थापक स्वामीराव शिंदे, शाळेच्या मुख्याध्यापिका मायादेवी शिंदे व पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरू करण्यासाठी स्वरूपाराणी सुरवसे, अश्विनी गजधाने, सुषमा शिंदे, शशिकांत पाटील, मोहन कुमार चाकोरे, यांनी प्रयत्न केले. मुलांनी वेगवेगळ्या गाण्यावरती नृत्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Previous Post

महाशिवरात्रीनिमित्त गरजू व निराधार बांधवांना फराळ वाटप; भक्ती आणि सेवेचा सुंदर संगम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In