सलाबादप्रमाणे बाळे येथिल खंडोबा देवाची यात्रा मार्गशीर्ष शुद्ध चम्पाषष्ठी शनिवार दि.07/12/2024 पासून सुरु होत असुन रविवार दि.8/12/2024, दि.16/12/2024, दि.22/2024 वि दि.222 /12/2024 या चार रविवार ऐसे एकून चार दिन खंडोबा देवाची यात्रा भारते व यात्राेत् दर्शनसाथी लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र या तीन राज्यों दर्शनसाथी येत असतात।
तसेच रात्रि ठीक 8.00 वा. खंडोबा देवाची पाल्खी विद्युत रोशनाईने सविलेले सोलापुरात एलेले मानाचे नंदीध्वज यांची मिरवानुक पाहन्याकरीता पूर्णता लोकांची गर्दि होत असते चौथ्या रविवारी रात्रि ठीक 8.00 वा. शोभेचे दारूचे रोषनई केली जाएं। त्सेच यात्रा कालवधीत श्री ची फाहे 5.सौ वाजता काकड़ आरती और सकाळी ठीक 8.00 वा. व रात्रि 7.000 वा. दान वेळा महापूजा अभिषेक करण्यात् येते। त्सेच दिवसभर भागवत रात्रि 7.00 वा. दोन वेला, महापूजा अभिधाक करन्यात सोडाने, नवस फेदाने, जावळ काढाने, इत्यादी विधिचे कार्यक्रम होत असतात।
त्सेच भाविक यात्राक्रंच्या दर्शनाच्या सोयासाथी चोख पोलिस स्टेशन और सोलापूर मेट्रोपॉलिटन सिटी बस सेवा और पनयाची सोय केली आहे। त्सेच देवस्थान ट्रस्टचीचे अध्यक्ष विनी विजय ढेपे, सचिव सागर चंद्रकांत पुजारी, उपाध्यक्ष सुरेश पांडूरंग पुजारी, सदस्य आदिनाथ मल्हारी पुजारी, सदस्य कल्लेश्वर राम पुजारी मंडली यात्रा कलावधीत भाविक यात्रेक्रंच्या दर्शनाच्या एवं विविध विधिच्या कार्यक्रमसाथी संपूर्ण दिवस सहभागी हौन यात्रेचे सुरिस्तया करित असतात त्सेच पौष शु. षष्ठी बंगरसत वार रविवार दि.05/01/2022 रोजी महाप्रसाद वाट्सएप करुण सर्व पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे व गावदे इत्यादी मानकी व भाविक यात्रीक्रू यन्ना प्रसाद वाट्सएप करून यात्रेची सांगता केली जाते हैं।