श्रद्धाने ज्या सौंदर्याने लेहेंगा कॅरी केला आहे त्याची लोक प्रशंसा करत आहेत.

तिने आता तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, ज्यामध्ये ती पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे.

श्रद्धाने मोकळे केस, गळ्यात साखळी, मोठे कानातले घातले आहेत.

ती नेहमीच तिच्या बोल्ड अॅक्टमुळे चर्चेत असते.स्टायलिश ब्लाउजसोबत ती ग्लॅमरस टचही देताना दिसली आहे.
