• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महादेव बहिरगोंड सावकार यांच्यावर गोळीबार

by Yes News Marathi
November 3, 2020
in मुख्य बातमी
0
महादेव बहिरगोंड सावकार यांच्यावर गोळीबार
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील

विजयपूर : उमराणी येथील महादेव बहिरगोंडे सावकार यांच्यावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. महादेव बहिरगोंडे सावकार हे आपल्या साथीदारासह काही कामानिमित्त विजयपूरला गेले होते, कन्हाळे क्राँसजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला,या गोळीबारात त्यांचे अंगरक्षक साथीदार जागीच ठार झाले तर महादेव बहिरगोंडे यांना तीन गोळी लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, बहिरगोंडे सावकार यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्या तातडीचे उपचार चालू आहे .

Previous Post

सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्या संबधी 7 दिवसाच्या आत आदेश देणार – जिल्हाधिकारी

Next Post

अभिनेत्री कंगना तिची बहीण रंगोली यांना मुंबई पोलिसांचं समन्स

Next Post
अभिनेत्री कंगना तिची बहीण रंगोली यांना मुंबई पोलिसांचं समन्स

अभिनेत्री कंगना तिची बहीण रंगोली यांना मुंबई पोलिसांचं समन्स

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group