No Result
View All Result
- शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन विचारला जाब.
- सोलापुरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टीत नागरिकांना सोबत घेऊन आयुक्त सचिन ओंबासे यांची घेतली भेट..
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळकरी मुलींच्या मृत्यूनंतर आयुक्तांना फोन करून चौकशी करण्याचे दिले होते आदेश..
- बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील शाळकरी मुलींच्या बाबतीत दोषी असणाऱ्यांवर कारवाईची मागणी..
- मनपाकडून मुलीला डेंगू झाल्याच्या स्पष्टीकरणावरून व्यक्त केला संशय..
No Result
View All Result