मुंबई : आमदार अपात्रेसंदर्भात पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान कागदपत्रे सादर करण्यासाठी शिंदे गटाला वेळ देण्यात आलाय. 25 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे मुदत शिंदे गटाला देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागपत्रे सादर करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला दिल्या आहेत.