• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर जावं, ज्येष्ठ साहित्यिकांचा वाढदिनी पवारांना सल्ला

by Yes News Marathi
December 12, 2023
in मुख्य बातमी
0
शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर जावं, ज्येष्ठ साहित्यिकांचा वाढदिनी पवारांना सल्ला
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर: शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणापासून दूर जावं, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आज वाढदिवस आहे. ते नागपुरात दाखल झाले असून त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. भविष्यात राष्ट्रवादी पक्ष उरला नाही, तरी ते महान आहेत, असे म्हणत शरद पवारांचे कौतुक केले आहे.

शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणापासून दूर जावं. शरद पवारांच्या पक्षात आणि कुटुंबात जे काही सध्या सुरू आहे. त्या प्रश्नांना बाजूला सारून फक्त राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात भाजपला हरवण्यासाठी बहुजनांना एकत्रित आणण्यावर लक्ष केंद्रित करावं असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी शरद पवारांना दिला आहे. जरी भविष्यात त्यांचा राष्ट्रवादी पक्ष उरला नाही, तरी ते महान आहेत. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर लक्ष घालाव अशी अपेक्षा मनोहर यांनी व्यक्त केली

Previous Post

सोलापूर : २० हजाराची लाच घेताना वकीलाला रंगेहाथ पकडले

Next Post

३५३ कोटी रुपये कुठून आले? धीरज साहूंना काँग्रेसनेच विचारला जाब

Next Post
३५३ कोटी रुपये कुठून आले? धीरज साहूंना काँग्रेसनेच विचारला जाब

३५३ कोटी रुपये कुठून आले? धीरज साहूंना काँग्रेसनेच विचारला जाब

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group