• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 15, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शरद पवार म्हणाले, तू आमदार कुणामुळे झालास, तुला सोडणार नाही

by Yes News Marathi
March 7, 2024
in मुख्य बातमी
0
शरद पवार म्हणाले, तू आमदार कुणामुळे झालास, तुला सोडणार नाही
0
SHARES
77
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार सुनिल शेळके यांच्यावर हल्लाबोल केला. तू आमदार कुणामुळे झालास, तुला सोडणार नाही, असं शरद पवार म्हणाले. मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी सुनील शेळकेंवर निशाणा साधला आहे. लोणावळ्याच्या सभेत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. लोणावळ्याच्या सभेत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता सुनील शेळके यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शरद पवारांचा आम्हाला आदर आहे. पण आम्ही कायम अजित पवारांच्या पाठिशी राहणार आहोत. पद आणि राजकीय कारकिर्द आम्ही डोळ्यासमोर ठेवून राजकीय काम करत नाही. त्यामुळे शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं?, याचा मी नक्की विचार करेन’, असं ते म्हणाले आहेत.

सुनील शेळके नेमकं काय म्हणाले ?
शरद पवारांनी टीका केल्यानंतर सुनील शेळकेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, शरद पवारांबाबत आजही आम्हाला श्रद्धा आहे. त्यांनी माझ्या संदर्भात असं वक्तव्य का केलं?, या संदर्भात मला कल्पना नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी अजित पवारांबरोबर खंबीर पणे उभा राहणार आहे. भविष्यातदेखील असणार आहे. मात्र साहेब किंवा त्यांच्या बरोबर असलेले नेते माझ्या मतदार संघात येऊन वक्तव्य करत आहेत. मी कोणाला दम दिला, माझ्या वाटेला कोणी जाऊ नका, असं सांगितलं त्यांच्याकडून जात आहे. मला त्यांनी त्या कार्यकर्त्यांचा फोन नंबर द्यावा मी दिलगिरी व्यक्त करेन, असं ते म्हणाले.

Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार आजही मार्गदर्शकच: गोविंद काळे

Next Post

महायुतीच्या जागावाटपांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची अदलाबदल होणार

Next Post
महायुतीच्या जागावाटपांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची अदलाबदल होणार

महायुतीच्या जागावाटपांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची अदलाबदल होणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group