• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 10, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या श्रावणी शिंदे हिची राज्यस्तरीय् तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड….!!

by Yes News Marathi
October 10, 2024
in इतर घडामोडी
0
विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या श्रावणी शिंदे हिची राज्यस्तरीय् तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड….!!
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


क्रीडा व युवक संचालनालय पुणे विभाग यांच्यावतीने सोलापूर येथील क्रीडा संकुल येथे दिनांक ०८ ,०९ ऑक्टोबर रोजी झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये तलवारबाजी(ईपी) या प्रकारात व सायबर या प्रकारात 19 वर्षीय मुलीच्या गटामध्ये विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय कोंडी येथील श्रावणी दीपक शिंदे हिने दुसरा क्रमांक(ईपी) व सायबर प्रकारात तिसरा क्रमांक पटकावून गरुड झेप घेतली. हे यश खेचून आणल्यामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विभागीय मैदानी स्पर्धेसाठी आकांक्षा शिंदे ची निवड…..!!
महाराष्ट्र राज्य अंतर्गत शालेय मैदानी स्पर्धा व युवक संचालनालय पुणे विभाग यांच्या वतीने एस आर पी कॅम्प सोलापूर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गोळा फेक या मैदानी स्पर्धेमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल कोंडी येथील आकांक्षा अनिल शिंदे या विद्यार्थिनीने 8.96मिटर गोळा फेकून 17 वयोगट मधून जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक मिळविला व तिची विभागीय गोळा फेक या स्पर्धेसाठी निवड झाली.
तसेच अविष्कार प्रसेंजित काटे या विद्यार्थ्यांचा योगासन स्पर्धेमध्ये विभागात चौदावा क्रमांक
या निवडी बद्दल शाळेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गणेश निळ, प्राचार्या सुषमा नीळ, प्रा. वैभव मसलकर व क्रीडा शिक्षक दिलीप भोसले यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

रूपाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दीआज वाजत गाजत दहीहंडी मिरवणूक !

Next Post

राज्य उत्पादन शुल्क सोलापुर विभागाकडून ३६.९५ लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post

राज्य उत्पादन शुल्क सोलापुर विभागाकडून ३६.९५ लाखाचा मुद्देमाल जप्त

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group