सोलापूर । न्यू पाच्छा पेठ परिसरातील सत्यनारायण रामय्या विडप (वय ८०) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, चार मुली, जावई, सूना, नातवंडे असा परिवार आहे. ते सोलापूर विणकर सहकारी सूत गिरणीचे माजी चेअरमन, जिल्हा उद्योग बँकेचे माजी संचालक होते.