• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, February 19, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शिवसेनेच्या दोन्ही ‘संजय’ चा उमेदवारी अर्ज दाखल; मुख्यमंत्री आणि शरद पवार उपस्थित

by Yes News Marathi
May 26, 2022
in मुख्य बातमी
0
शिवसेनेच्या दोन्ही ‘संजय’ चा उमेदवारी अर्ज दाखल; मुख्यमंत्री आणि शरद पवार उपस्थित
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने संजय राऊत आणि संजय पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय होईल असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

राज्यातील 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. सध्या विविध पक्षीय बलानुसार भाजपचे दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. तर उर्वरित एका जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. या सहाव्या जागेवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उत्सुक होते. या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून मला निवडून द्यावे अशी मागणी त्यांनी व्यक्त केली होती. तर, शिवसेनेने त्यांना पक्षात प्रवेश करून उमेदवारी स्वीकारण्याची गळ घातली होती. मात्र, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला. अखेर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना संधी दिली.

Previous Post

सोलापुरातून शाळा न्यायाधिकरण हलविण्यात येऊ नये : आम आदमी पार्टी

Next Post

जनकल्याण फाउंडेशन पुणे यांच्या वतीने सचिन चव्हाण यांना सोलापुर भूषण प्राप्त

Next Post
जनकल्याण फाउंडेशन पुणे यांच्या वतीने सचिन चव्हाण यांना सोलापुर भूषण प्राप्त

जनकल्याण फाउंडेशन पुणे यांच्या वतीने सचिन चव्हाण यांना सोलापुर भूषण प्राप्त

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In