सोलापूर, ता. 2 : येथील रामलिंग सोसायटीतील रहिवासी व जनता सहकारी बँकेतील निवृत्त अधिकारी संजय व्यंकटराव परळकर (वय 63) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार भाऊ, भावजयी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आष्टा-कासार (ता. लोहारा) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.