अभिनेत्री संदीपा धर हिने दादासाहेब फलके पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. तिने पुरस्कार सोहळ्यासाठी तिचे लेटेस्ट साडीचे फोटो शेअर केले आहेत.
तिने गुलाबी स्लावीलेस ब्लाउजसह पेरोट ग्रीन नायलॉन नेटची साडी घातली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी तिने ही सुंदर साडी परिधान केली आहे. कारण ती सर्वात प्रॉमिसिंग अभिनेत्यासाठी नामांकित आहे.
तिने तिची पेरोट ग्रीन नायलॉन नेट साडी पल्लू एका बाजूला घेतली आहे. तिने बॅकलेस गुलाबी रंगाचा ब्लाउज घातला आहे. तिने सुंदर मॅचिंग स्टेटमेंट कानातले घातले आहेत. तिने तिचे केस मागच्या बाजूला एका अंबाड्यात बांधलेले आहेत .संदीपाने कमीतकमी मेकअप आणि दागिन्यांसह तिचा एथेनिक लुक पूर्ण केला आहे.