सोलापूर : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संभाजी पाटील यांचे बुधवारी १३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.