• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी लायक नाही : काँग्रेस खासदार

by Yes News Marathi
February 7, 2021
in मुख्य बातमी
0
सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी लायक नाही : काँग्रेस खासदार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी लायक नाही, असं वादग्रस्त विधान काँग्रेस खासदार जसबीर एस. गिल यांनी केलं आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्याविरोधात बोलणाऱ्या भारतातील सेलिब्रेटिंवर टीका केली.

खासदार गिल म्हणाले, “जो अक्षयकुमार पंतप्रधानांना तुम्ही आंबे खाता का? किंवा इतर काय खाता? असं विचरतो. त्याचा बुद्ध्यांक यापेक्षा जास्त नाही. या व्यक्तीचं म्हणणं कोणीही गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांविरोधात ट्विट करुन सरकारची आतली भीती बाहेर आली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात ज्यांनी विधानं केली त्यांची लायकी नाही, त्यांचा आत्मसन्मान संपलेला आहे. मी आधीच म्हटलं होत की, सचिन तेंडुलकरने केवळ आपल्या मुलाला आयपीएलमध्ये जागा मिळावी यासाठी सरकारची लाईन बोलून दाखवली. मी जनतेवर हे सोडून देतो की त्यांनी निर्णय घ्यावा की, हा माणूस भारतरत्नच्या लायकीचा आहे का? मला तर सचिन तेंडुलकर भारतरत्नच्या लायकीचा वाटतं नाही”

Previous Post

35 वर्षीय स्नेहा बनल्या देशातील पहिल्या जात-धर्ममुक्त व्यक्ती

Next Post

बाळासाहेब ठाकरेंचे सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत : अमित शहा

Next Post
बाळासाहेब ठाकरेंचे सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत : अमित शहा

बाळासाहेब ठाकरेंचे सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत : अमित शहा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group