किरकोळ बाजारात शेवगाच्या शेंगांच्या किंमतीत विक्रमी वाढनंदुरबार भाजीपाला मार्केटात शेवगाच्या शेंगांची आवक कमी असल्यामुळे तसेच मागणीत मोठी वाढ या कारणाने शेवगाच्या शेंगांचे दर गगनाला भिडले आहे. किरकोळ बाजारात शेवगाच्या शेंगा 200 ते 220 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. आरोग्य साठी लाभदायक असलेल्या शेवगाच्या शेंगांचे भाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याचे बाहेर गेले आहे.