No Result
View All Result
- दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील 50 टक्के ग्रामपंचायतवर असणार महिला राज्य
- उत्तर सोलापूर तालुक्यातील 36 ग्रामपंचायत तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील 83 गावांच्या ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण करण्यात आले जाहीर..
- उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 119 गावातील लोकांमधून सरपंच पदाची होणार निवडणूक..
- उत्तर सोलापूर तालुक्यातील 6 गावांमध्ये एससी महिलांसाठी तीन गाव आरक्षित, अनुसूचित जमातींसाठी 1 जागा महिला आरक्षित, 19 गावांमध्ये सर्वसाधारण आरक्षण सोडवण्यात आलं त्यामध्ये 19 गावांपैकी 10 सर्वसाधारण महिलेसाठी राखीव जाहीर करण्यात आलं.. ओबीसी प्रवर्गासाठी दहा गाव आरक्षित असणार..
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी तेरा गावांचा समावेश, महिलांसाठी सात आरक्षण ठेवण्यात आले तर अनुसूचित जमातीसाठी चार गावातील दोन महिलांसाठी आरक्षित असणार.. ओबीसी प्रवर्गातील 22 ग्रामपंचायत आरक्षित असणार त्यातील 11 गावांवर असणार महिलाराज्य.. उर्वरित 44 गावांवर सर्वसाधारण प्रवर्गातील 22 गावांवर असणार महिला आरक्षण..
- दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर 119 गावा ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षणाची सोडत करण्यात आली..
No Result
View All Result