• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पडसाळी गावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

by Yes News Marathi
January 26, 2021
in मुख्य बातमी
0
पडसाळी गावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी या गावात लोकमंगल प्रशाला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिन साजरा करताना लोकमंगल प्रशाला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कोरोनाचे नियम पाळून हा दिवस साजरा करण्यात आला.लोकमंगल पक्षाचे ध्वजारोहन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण ग्रामपंचायत नूतन सदस्य ज्योतिराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी येथे उपस्थित यावेळी उपस्थित लोकमंगल प्रशालेचे शिक्षक व कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक , ग्रामसेवक , तलाठी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी केले ध्वजारोहण

Next Post

मोहोळ । एलसीबीचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत राष्ट्रपती पदक जाहीर

Next Post
मोहोळ । एलसीबीचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत राष्ट्रपती पदक जाहीर

मोहोळ । एलसीबीचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत राष्ट्रपती पदक जाहीर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group