• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जुलै महिन्याचे नियतन प्राप्त

by Yes News Marathi
June 17, 2021
in इतर घडामोडी
0
जुलै महिन्याचे नियतन प्राप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर,दि.17: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी जुलै 2021 या महिन्याचे सोलापूर शहरासाठीचे गहू, तांदळाचे नियतन प्राप्त झाल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

अंत्योदय अन्न योजनेत 6 हजार 121 शिधापत्रिका असून गहू प्रती कार्ड 25 किलोप्रमाणे 1530.25 क्विंटल तर 612.10 क्विंटल तांदूळ प्रती कार्ड 10 किलो नियतन मंजूर झाले आहे. प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या चार लाख 86 हजार 420 एवढी असून गहू प्रती लाभार्थी तीन किलोप्रमाणे 14592.60 क्विंटल तर तांदूळ प्रती लाभार्थी 2 किलोप्रमाणे 9728.40 क्विंटल धान्य प्राप्त झाल्याची माहितीही श्री. समिंदर यांनी दिली.

पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्याची जबाबदारी रास्तभाव दुकानदार यांची राहणार असून धान्याचे वितरण ई-पॉस मशिनद्वारे होणार असल्याचे श्री. समिंदर यांनी सांगितले.

Previous Post

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेस 15 हजार कोटीचा निधी उपलब्ध

Next Post

लेखापरीक्षकांनी वाचविले कोरोना रूग्णांचे 2 कोटी अडीच लाख रूपये

Next Post
लेखापरीक्षकांनी वाचविले कोरोना रूग्णांचे 2 कोटी अडीच लाख रूपये

लेखापरीक्षकांनी वाचविले कोरोना रूग्णांचे 2 कोटी अडीच लाख रूपये

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group