रवीनाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या इंटरनेटचे तापमान वाढवत आहेत.

रवीना टंडनने फुल स्लीव्हज निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.

तिने तिचे केस मोकळे ठेवून तिचा लूक पूर्ण केला .तिने कमीतकमी मेकअप आणि दागिने घातले आहेत.

वयाच्या ४७ व्या वर्षीही तिचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ७ मिलियन फॉलोअर्स आहेत.
