रवीनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटद्वारे चाहत्यांना पुन्हा एकदा थक्क केले आहे.

नुकत्याच झालेल्या इंस्टाग्राम फोटोशूटमध्ये रवीनाने क्रीम रंगाचा फुल-स्लीव्ह ड्रेस परिधान केला आहे.

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला आहे आणि साध्या बनमध्ये केस बांधले आहेत.

या लूकमध्ये रवीना खूपच बोल्ड आणि स्टनिंग दिसत आहे.
