जवळपास दररोज चाहत्यांना रवीना टंडनचा नवा लूक पाहायला मिळतो. रवीना टंडन पडद्यापासून दूर असली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर तिचे ७.१ मिलियन फॅन फॉलोअर्स आहेत.
तिने शरारा पॅन्टसह एक साधा पिवळा टॉप घातला आहे आणि प्रिंटेड पिवळ्या फुल स्लीव्ह शॉर्ट जॅकेट घातले आहे.तिने हिरव्या रंगाचे कानातले घातले आहेत. तिने कमीतकमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.