• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रांगोळीतून साकारली कोरोना लसीची धडाकेबाज रंगपंचमी मोहिम !

by Yes News Marathi
March 30, 2021
in मुख्य बातमी
0
रांगोळीतून साकारली कोरोना लसीची धडाकेबाज रंगपंचमी मोहिम !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कोरोनाला १ वर्ष पूर्ण होत असताना पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कलाकाराच्या कलेला कशाचेही बंधन नसते. कलाकार त्याच्या कलेतून प्रत्येक सण अगदी आनंदाने साजरा करू शकतो आणि याची प्रचिती वरील छायाचित्रातील कलाकृतीतून पहायवयास मिळते. घरात राहून सण साजरे करणे हिताचे असल्याने सोलापूर येथील युवा कलाकार प्रणोती औदुंबर गोरे आणि त्यांच्या मातोश्री मनिषा औदुंबर गोरे यांनी रंगपंचमीनिमित्त विशेष रांगोळी साकारली आहे.

भारताने संशोधन केलेली लस सरकारने सर्व जनतेसाठी उपलब्ध करून दिली आहे ती घेऊया, सुरक्षित राहूया आणि असेच आयुष्यात सुखाचे रंग भरूया असा संदेश कलाकृतीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. ६×७ फूट इतका या रांगोळीचा आकार असून या भव्य कलाकृतीसाठी प्रणोती गोरे हिला ४ तासांचा अवधी लागला. या आधीसुध्दा प्रणोती गोरे यांनी अशाच माहितीपूर्ण कलाकृती साकारल्या आहेत.

Previous Post

फिल्मी पोलीस आणि खऱ्या पोलिसांमध्ये फरक असतो, जमिनीवर राहा; मुख्यमंत्र्यांचा सल्ला

Next Post

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

Next Post
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group